विकिपीडिया सदस्य बैठक

प्रा. माधव गाडगीळ यांच्याशी भेट आणि विकिपीडिया सदस्य बैठक सर्व सदस्यांना सस्नेह निमंत्रण

 कुठे:

आघारकर इन्स्टिट्य़ूट

 सभेचा पत्ता:

आगरकर रस्ता बी एम सी सी कॉलेज पथ
पुणे महाराष्ट्र ४११००४
 

तारीख वेळ:

 जुलै १ , २००९ सकाळी १०.३०

 स्वरूप :

१) मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे साहाय्य
२) वनस्पतिशास्त्र संदर्भातील लेख मराठी विकिपीडियात कसे घेता येतील
३) भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे

गूगल मॅपचा दुवा:

दुवा क्र. २

विकिपीडिया विकिभेट पानाचा दुवा:

दुवा क्र. १