तुझ आणि पावसाच
नातच काही वेगळ
दोघांच अवेळी येण
नेहमिचच ठरलेल
तरीसुद्धा तु आणि पाउस
दोघेही हवेहवेसे
चिंम भिजाउन टाकणारे
मनात जडून राहणारे
पण एक सांगु प्रिये
तुझ्यावीना पाउस
नेहमिच अपुर्ण वाटतो
मनात तर दाटतो
तरीसुद्धा अपुर्ण वाटतो
म्हणुनच प्रिये
मेघ दाटतच येत जा
आणि प्रत्तेक पावसाला
पुर्ण करुन जात जा.