हिंदी कृष्णधवल चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम
तारीख आणि वेळ : रविवार, २ ऑगस्ट २००९, दुपारी ४:०० ते ७:००
ठिकाणः नोव्हाय हायस्कूल
२४०६२ टाफ्ट रोड, नोव्हाय, मिशिगन ४८३७५
गायकः हृषिकेष ऱानडे, विभावरी आपटे, जितेंद्र अभ्यंकर, सावनी रविंद्र
संचालनः राहुल सोलापुरकर
दिग्दर्शन मिलिंद ओक
तिकिटांसाठी संपर्क: (१५ आणि २० डॉलर्स)
शौनक आठवले (दुवा क्र. १) - ७३४-९४४-६२६६
पराग वाकणकर (दुवा क्र. २) - २४८-७३५-०२०३