आस्वांनी भिजलेल्या ...

स्वांनी भिजलेल्या

ब्दांचे मनोगत

लेहुनी आल्या सरी

शांत शांत मंद मंद

 सख्या ह्या खेळ खेळीती

शरदचंद्रात अजुनी रे

स्वप्नमध्ये दचकून उठलो

तु अजुनी का जागिच रे

सुसलेल्या क्षणांना

ब्द कमी पडतील हे

लेखनी वीणा पाउलखुणा

शांतपणे पडती रे