होशील का तू माझी...???

डाळिंबी ओठ तुझे चेहरा तुझा गुलाबी,

एकच सांग सजणे होशील का तू माझी...???

चेहरा तुझा पाहताच विसरलो मी स्वतःला,

या धुंद झाल्या नजरा पाहताच क्षणी तुला,

मखमली केस तुझे, नजर तुझी शराबी,

एकच सांग सजणे होशील का तू माझी...???

अगदी शाळेपासून जिच्यावर प्रेम केल, अजून ही करतो, जिच्यासाठी ही कविता लिहीली तिलाच अजून पर्यंत ही दाखविली नाही,