"ऋतू गझलांचे" या जयंत कुळकर्णी लिखित व आश्विन जावडेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गझलांची 'सीडी' खालील ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ह्या गझला गायल्या आहेत सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे, पल्लवी केळकर, विनायक लळित व आलाप जावडेकर ह्यांनी.
१) महाराष्ट्र वॉच व ग्रामोफोन कंपनी,
नक्षत्र मॉल (जुन्या कोहिनूर सिनेमा जवळ)
रानडे रोड, दादर (प) मुंबई २८.
दूरभाषः २४२२ ३०११
२) सत्यम कलेक्शन,
विष्णू नगर, ठाणे (पश्चिम)
३) जय गणेश म्युझिक सेंटर,
तलावपाळी, नौका विहार समोर
ठाणे (पश्चिम)
४) राहुल एंटप्रायझेस,
शिवाजी पुतळ्याजवळ, मानपाडा रोड
डोंबिवली(पूर्व) दूरभाषः (०२५१) २८६१५९९
५) ऑडीयो मास्टर
बालोद्यान समोर, चित्तरंजन दास रोड
रामनगर, डोंबिवली(पूर्व) दूरभाषः (०२५१) २८६१४०७
सूचनाः कृपया येथे प्रतिसाद देऊ नये. जेणेकरून या यादीत संपादन करून भर टाकता येईल.
जयन्ता५२