वेड लागलेच पाहिजे

या वयात वेड हे लागलेच पाहिजे...

वाऱ्यावर स्वार व्हायलाच पाहिजे...

चंऱ्दावर कविता लिहिलीच पाहिजे...

अन् एक तरी रात्र तिच्यासाठी जागलीच पाहिजे...

या वयात वेड हे लागलेच पाहिजे...