मैत्री

न संपणारे स्वप्न असावे,

न बोलता ऐकू येईल असे शब्द असावेत,

ग्रीष्मात पाऊस देतील असे धग असावेत,

न मागता सोबत देतील असे मित्र असावेत!