चारोळी - काळ

काय क्षण , काय दिवस

काय महिने, कसली वर्षं ..

काळाला कधी झालाय कां

ह्या मोजमापांचा स्पर्श..?