भेट

हल्ली आपली भेटच नाही

भेटतात आपले अहंकार..

जवळ येऊ म्हणता म्हणता

दूर दूर नेतात फ़ार..

मृ