आशा

कधी पाहीलयस वळून?

तुझ्या वाटांवर..

रेंगाळत असते ती

माझी वेडी आशा..

मृ