जागतिक तापमानातील वाढ - ग्लोबल वॉर्मिंग

जगाला भेडसावणाऱ्या समस्ये पैकी एक समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग.

जेवढे विकसित देश याला जबाबदार आहेत, तेवढेच विकसनसील देश हि याला जबाबदार आहेत असे मला तरी वाटते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भावी पिढ्याच्या जीवनावर जसा परिणाम होणार आहे तसा तो इतर सजीवांवर सुद्धा होणार आहे. आताच काही काळजी घेतली नाही तर उद्या कदाचित जगाचा चेहरा मोहरा बदललेला असेल. आणि याला आपण प्रत्येक जन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असणार आहोत.

ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी काय काय उपाय करता येतील यावर सखोल र्चचा अपेक्षित आहे.... बाकी तुम्ही जबाबदार आणि जाणकार आहातच.