चारोळ्या..

चारोळ्या..

मन आणि विचार

यांचा मेळ कधी असत नाही

कारण मनाला जे पटतं

ते विचारात बसत नाही..

गुलाबाला काट्याशी

सलगीन वागावं लागत

कारण काट्याच्या आधारावर

गुलाबाला जगावं लागत..