अपूर्ण..

कधीही न संपणारे

ते शब्द..

 कधीही न संपणारी

ती रात्र..

 कधीही न संपणारी

ती स्वप्ने..

   कधीही न संपणाऱ्या

      त्या आठवणी..

  कधीही न संपणारा

सहवास..

  आयुष्यभर सतावेल

तो स्पर्श..

 कधीही न संपणारी

  ती ओढ..

  कधीही न संपणारा

   आसवांचा पूर..

  समोर ऊभे राहणारे

  दुःखाचे डोंगर..

यालाच प्रेम असे नाव..

,