पाऊस एक शक्ती ....

मेघ दाटले आसमंतात आणि,
 वसंत ऋतुची चाहुल देत मेघराजांचे आगमन झाले,
सोबत आणले चैत्यन्य ,आनंद आणि उत्साह .

धरित्री जेते पोचपावती पसरूनी सुवास पावसाच्या आगमनाची जणू.
होते तयार नेसुनी हिरवा शालू स्वागताला वर्षाराणीच्या.

घेउनी
संपूर्णा आसमंत कोशात आपल्या बरसले विनाउसंत ते मेघराज,देत निमंत्रण नव्या
जिवाना फुलान्यासाठी-बहरान्यासाठी ,ईछा -आपेक्ष्हासहित.
जणू हिरव्या शालुवर रेशमी किनार ओधान्यासाठी.
नदी,नाले
मार्गास्त झाले,ओधिने त्या सागराच्या पुन्हा एकदा काट टाकुन, जयघोष करत
त्या निसर्गारुपी अद्न्यात शक्तीचा नवजीवन देण्या करीता.

होतो नतमस्क मी,मानवरूपी क्षुद्र जीव म्हानुच त्या गूढ़ शक्ति समोर,म्हानुच होम,हवन करवातो त्या शक्तिला प्रस्सन करण्यासाठी.