फक्त तू

वाटतं त्याच्या प्रेमाची ज्योत

ह्रदयात अशीच तेवत राहावी

ती विझता विझता

माझ्या मरणाची वेळ यावी......

-----तुझीच सरू