माऊली प्रकाशाची

मृत्तिकेच्या ओंजळीत
मृदू वात कापसाची
तेजाळते स्निग्धतेत
माऊली प्रकाशाची !!

शुभेच्छा दीपोत्सवाच्या
साऱ्या मनोगतींना...