चोर, डाकू तोच हिन्दू ?

असा अर्थ लोगाथ - ए - डिक्शनरी, लखनौ येथे प्रकाशित १९६४ च्या पर्शियन डिक्शनरीत आहे. असाच काहीसा अर्थ उर्दू - फिरोझ - उल - लोगाथ पान ६१५ वर देखील आहे.

मी महाजालावर एक पान शोधत होतो तेव्हा मला एक पान मिळाले. बरीच माहिती वाचायला मिळाली. सतत सतावणार्‍या प्रश्नांची उत्तरे सापडली. ३डब्ल्यू.स्टीफेन.नॅप.कॉम (  के एन ए पी पी)   इथेच पुढे साईट डीसक्रिपशन ह्या भागात - हिंदू नावा विषयी - असा एक लेख आहे. ह्या लेखात फार चांगली माहिती उपलब्ध आहे.

असेच दुसरे पान ३डब्ल्यू.हिन्दूनेट.ऑर्ग / हिंदू _हिस्टरि / मॉडर्न / हिंदू _कुश.एच्टीएमेल  इथे अफगाणिस्थानातील हिंदुकुश पर्वताची माहिती मिळते. लाखोच्या संखेने हिंदू मारले गेले आहेत ( कतलेआम ). ह्या पानावरील माहिती वाचून माझ्या मतांना दुजोरा मिळतो, आपण आज ह्या घटकेला प्रत्यक्षात पारतंत्र्यातच आहोत.

झाइटगिस्ट दी मूव्ही माझ्या जवळ ही ७१० एम्बी ची डीव्हीडी आहे ज्यांना ही हवी असेल त्यांनी संपर्क साधावा. मो. ९९६० ६३७ ६४६. भाग एक - क्रिश्चन धर्म व इजिप्त मधील फेरोचा धर्म ह्यामधील शब्दाला शब्द साम्य असलेले सिद्ध केले आहे. तसेच श्रीकृष्ण जन्माचा व त्या घटनांचा उपयोग, साम्य प्रत्येक धर्मग्रंथातून कसा आहे हे दाखवले आहे.  भाग दोन - जगातील वाणिज्य पद्धतीतून मिळवलेला ताबा तसेच पहिल्या जागतिक माहायुध्द्दा पासून रॉकरफेलो व इतर घराणी कशा प्रकारांनी जगावर ताबा, आपले नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले व होत आहेत, तसेच कोणते प्रयत्न करीत आहेत ते पुराव्या सहित  आहे. भाग तीन - ९/११ चा अमेरिकेतील हल्ल्यातील सूत्रधार व घटनांचे पुरावे अभ्यासूंना फार महत्त्वाचे आहेत. कोणावर, केव्हा, का, कसा विश्वास असावा ह्याचे मार्गदर्शन ह्या डीव्हीडीत मिळते.  

ह्यावर वाचकांनी अवश्य विचार करावा अशी विनंती मी करतो.