मनोगत दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर म्हणजे १५-१०-०९ रोजी होईल. लिखाण पाठवणाऱ्यांचे व अंकाच्या निर्मितीस हातभार लावणाऱ्या सर्वांचे अंक समिती मनःपूर्वक आभार मानते.
मनोगत दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर म्हणजे १५-१०-०९ रोजी होईल. लिखाण पाठवणाऱ्यांचे व अंकाच्या निर्मितीस हातभार लावणाऱ्या सर्वांचे अंक समिती मनःपूर्वक आभार मानते.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.