प्रश्न ..

आपल्या परीने प्रत्येकाचं
सर्वकाही बरोबर असतं
मग तरीही का
कुठेतरी काहीतरी चुकत असतं ?