"श" आणि "ष" यांमध्ये फरक काय?

माझ्या एका अमराठी मित्राने मला हा प्रश्न विचारला ज्याचे माझ्याकडे उत्तर नव्हते. "श" आणि "ष" नक्की यांमध्ये फरक काय? एखाद्या नवीन शब्दात श किंवा ष यापैकी काय वापरायचे हे कसे ठरवावे?

आभारी
अमोल दांडेकर