शोध मराठीचा यावर श्री शुभानन गांगल यांचा कार्यक्रम. मराठी Font चे निर्माते आणि मराठी भाषेचे जाणकार म्हणून श्री गांगल आपल्याला परिचित आहेतच.
स्थळ : सावित्रीबाई फुले आजी-आजोबा उद्यान , महावीरनगर लिंक रोड लगत, कांदिवली (प)
दिनांकः १२ डिसेंबर २००९
वेळ : सायं : ५:१५
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स, आजचे कार्यक्रम.