आमच्या 'सूरनाद'तर्फे कर्जतजवळील वैजनाथ या गावी अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम २६ डिसेंबर रोजी रात्री ८. ०० वाजत आहे. सर्वांनी अवश्य यावे.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.