बैठक : श्री. नानासाहेब धर्माधिकारी

आदरणीय श्री. नानासाहेबांनी कोकण प्रांतात दासबोधाच्या प्रचार प्रसाराद्वारे अतुलनीय कार्य केले आहे. त्याद्वारे लाखो लोकांनी व्यसनमुक्तिचा आनंद घेतला आहे.

त्यांच्या अनेक कामांपैकी " बैठक" हा नियमित चालणारा कार्यक्रम आहे असे ऐकतो. याबद्दल आणखी माहिती हवी आहे. कोणी प्रत्यक्श बैठकिला जाणारे / जाऊन आलेले अनुभव कथन करतील का?

तसेच आदरणीय श्री. नानासाहेबांविषयी नेट्वर फार कमी माहिती उपलब्ध आहे. कोणी दुवा देऊ शकेल तर ..?

धन्यवाद.