मराठी ठेवा

आंतरजालावर भटकत असताना हा दुवा पाहिला. मराठीतील एक ठेवाच हाती आल्यासारखं वाटला. ज्ञानेश्वरी, दासबोध, चांगदेवपासष्ठी पासून ते भोंडल्याच्या गाण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत इथे.
मराठी ठेवा
हा दुवा जरूर पाहावा.