" घ्या निरोप नवव्या वर्षाचा, करा स्वागत नव्या वर्षाचे... "

चला उरलेल्या आयुष्याला,

नव्याने सामोरे जाऊ परत!

आणि करूया आणखी एका नव्या वर्षाचे,

जोमाने स्वागत!

सोबत असू  द्यावी, 

शुभ विचारांची संगत!

मग वाढेल,

जीवन जगण्यातील रंगत!

चला तर मग करूया २०१० चे, जोमाने स्वागत!
" घ्या निरोप नवव्या वर्षाचा, करा स्वागत  नव्या वर्षाचे... "