'भगवद्गीता एक अनोखे पठण' हा भगवद्गीतेच्या पाठांतरावर आधारीत एक अनोखा कार्यक्रम खाली दिलेल्या पत्त्यावर आहे. विशेषतः विद्यार्थी वर्गाने आवर्जून उपस्थित राहून, कार्यक्रम पाहून, ऐकून त्यातून स्फूर्ती घ्यावी.
सादरकर्ते------श्रीकृष्ण जोशी. संपर्क-- ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७ / ९८६९७ ३५४७८
स्थळ--- -----अत्रेकट्टा, जयप्रकाशनगर पालिका उद्यान, बॅंक ऑफ बरोडा समोर,गोरेगाव ( पूर्व )