' श्रीमद्भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण ' हा एक आगळा वेगळा कार्यक्रम खालील दोन ठिकाणी होणार आहे. गीताप्रेमी आबालवृद्ध बंधुभगिनीनी त्याचा फायदा घ्यावा.
आचार्य अत्रे कट्टा. कांदिवली. शनिवार दिनांक १३ फेबु.१० सायंकाळी ५.१५
राम मंदिर स्टेट बॅंक ऑफ इंडिया समोर. दत्तपाडा. बोरिवली ( पूर्व ) रविवार दिनांक १४ फेब्रुवारी १०, सकाळी १० ते १२
संपर्क श्रीकृष्ण जोशी. ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७