सगळ्या दोन दरवाजे असलेल्या बस मध्ये अर्धे प्रवासी -मुले, स्त्रिया, व्रुध, अपंग याना पुढचे दाराने आत मध्ये येऊ द्यावे आणि बाकीच्या लोकांना मागील दाराने आत / बाहेर येऊ /उतरू द्यावे --त्यामुळे बस चा थांब्या वरचा वेळ वाचेल आणि परवशांना सुखाने प्रवास करायला मिळेल .
त्या प्रमाणे जागा पुढच्या बाजूला राखीव ठेवाव्यात-मुले/स्त्रिया/व्रुध्ह /अपंग याना