हैदराबाद येथे मराठी संगीत नाटक

हैदराबाद येथे रंगधारा या नाट्यसंस्थेच्या वतीने रविवार दि. २८ फेब्रुवारी २०१० रोजी सायं. ७ : ३० वाजता मराठी संगीत नाटकाचा प्रयोग आयोजित केलेला आहे. कृपया नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा.

नाटकाबद्दल...