पुस्तकाचे नाव: तुम्ही अन् तुमची मुलं
मराठी रुपांतर करणारे लेखक: श्री. अविनाश भोमे
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती दहावी (प्रथम आवृत्ती जुलै १९८९)
पालक-पाल्य संबंधांवर सुस्पष्ट आणि सचित्र मार्गदर्शन करणारे एक यशस्वी मराठी पुस्तक. प्रत्येक पालकाला सर्व वयोगटांतील मुलांशी उपयोगी पडेल असे पुस्तक.
व्यवस्थापन शिक्षणतज्ज्ञ श्री. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते प्रकाशन.
प्रमुख वक्ते: श्री. मुकुंद टाकसाळे आणि श्री. महेंद्र सेठिया
स्थळ: निवारा सभागृह, नवी पेठ, पुणे ३०
दिनांक: १५ एप्रिल २०१०
वेळ: सा. ६:३०
प्रवेश: निःशुल्क
सर्व पालकांनी अवश्य येण्याचे करावे.