ऊंबरे

मर्यादेतच फिरण्याने
कीड गर्वाने माजली
लाटण्या श्रेय कतृत्वाचे
अनेक ऊंबरे फुटली