माय बोली ......

माय बोलीतून लिहण्याचा आनद वेगळाआच आहे ..... विचार अगदी स्पष्ट  मांडता येतात ... जे पाहिजे  ते लिहा ,जस पाहिजे तसा लिहा ..... न लिह्न्यावर बंधन न विचारन्वर ......
त्यात गूगल translation असल्यावर मजाच काही और ...... मला खूप आनंद होतंय आज मराठीतून लिहण्याचा ...type इंग्लिश मधून करायचा आणि चक्क मराठीतून वाचायचा ........
वाटत जग जरा जास्तच पुढे गेला आहे ,पण तरी ही आज मनात खूप विचार भरून आले आहेत .......... हे लिहू कि ते लिहू असा होत आहे .... तारांबळ उडाली आहे .
उन्हाळ्यात एका लहान पोराला नवीन खेळ आणून  देला कि त्याला कसा कौतुक वाटता त्याचा ,गमत वाटते  त्याची  ... तसच माझं पण झाला आहे ....... (प्रतिकचे आभार )  
कालच प्रक्टीकॅल संपले ,थोडा विरंगुळा करायला मराठीतून लिहून टाकू काहीतरी असा वाटला  आणि निदान माझ्या साठीतरी यापेक्षा चांगला time पास कोणताच नाही .... असो
मला सतात वाटत असता ,आपले काही विचार आपण आपल्या माय बोलीतून जास्त चांगले मांडू शकतो ..... लोकांपर्यन्ता आपल्या भावना अगदी सहज पोहोचवू  शकतो  ..... आणि  मग त्यातच समाधान मिळता .....
मला टाईप  करताना किती माजा येती आहे हे मी शब्दात नाही मांडू शकत  ... जणू काही खूप सारे विचार,शब्द मनात गोंधळ घालत आहे ,नाचत आहे,धमाल करत आहे  ......
असो असो ..... ह उत्साह किती दिवस अजून टिकून राहणार आहे हे मला ठावूक नाही पण मन प्रसननं  झाला  आहे........

"आनंदी आनंद गडे ,चोही कडे ,सर्वी कडे ......"