युवा
आयोजित
थर्ड बेल एंटरटेनमेंट
प्रस्तुत
रंग स्वरांचे
छोट्या कलाकारांचा रणसंग्राम
दिनांक - २७ मे २०१०, गुरुवार
वेळ - सायंकाळी ६ वा.
स्थळ - "जिल्हा मध्यवर्ती स्टेडियम, बीड"
संकल्पना - दिग्दर्शन
स्वप्नील रास्ते
- गायक -
सारेगमप लिटिल चॅंप विजेती - कार्तिकी गायकवाड
सारेगमप लिटिल चॅंप अंतिम फेरीतील स्पर्धक - प्रथमेश लघाटे
सारेगमप लिटिल चॅंप अंतिम फेरीतील स्पर्धक - आर्या आंबेकर
सारेगमप लिटिल चॅंप अंतिम फेरीतील स्पर्धक - रोहित राऊत
सारेगमप लिटिल चॅंप अंतिम फेरीतील स्पर्धक - मुग्धा वैशंपायन
एका पेक्षा एक छोटे चँपियन विजेता - मिहीर सोनी
एका पेक्षा एक छोटे चँपियन अंतिम फेरीतील स्पर्धक - साक्षी तिसगांवकर
एका पेक्षा एक छोटे चँपियन अंतिम फेरीतील स्पर्धक - पपन पाटील
एका पेक्षा एक छोटे चँपियन अंतिम फेरीतील स्पर्धक - अश्विनी शुक्ल
एका पेक्षा एक छोटे चँपियन अंतिम फेरीतील स्पर्धक - जुई बेंडखळे
- निवेदक -
स्वप्नील रास्ते, प्रज्ञा रास्ते
तिकिटांसाठी संपर्क - चिदविलास क्षिरसागर - ९८६०६४२२०७
कार्यक्रमासाठी संपर्क - स्वप्नील रास्ते (९८२२४२६२५४)
"थर्ड बेल एंटरटेनमेंट"
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स"