अंडी आणि पाव

  • १ अंडा
  • बारिक कापलेला कांदा
  • तिखट
  • थोडी हळद
  • चवी पुरत मिठ
  • तेल.
  • ब्रेड स्लाइस
५ मिनिटे
एका माणसा ला

एकदम सोपी कृति..

एका प्लेट मध्ये थोड मिठ, हळद काढून घ्यावी.

तव्या वर तेल सोडून गरम होवू द्यावा. मग अडं फोडून टाकाव. पिवळा बलक फोडून थोडा पसरवावा.

आता थोडी हळद, मिठ आणि थोडा तिखट टाकावे.

पुर्ण फ्रय करू नये.. एक ब्रेड स्लाइस घेवून तो अर्ध्या फ्राय अंड्या वर प्रेस करावा.

ब्रेड वर थोडी हळद आणि मसाला टाकावा. थोड्या वेळाने परतून घेणे आणि परत थोडी हळद आणि मसाला आणि मिठ टाकावे.

आता सपाट चमच्याने प्रेस करून घ्या.

प्लेट मध्ये गरमा गरम खायला घ्या....