फोड्णी साठि मोहरि, जिरे, हिन्ग, कलोन्जि, बडिशेप, मेथ्या ४ दाणे.
साखर , मीठ चविनुसार
लसुण मुठभर आखे.
तेल
२० मिनिटे
५
प्रथम कडईत तेल गरम करून त्यात मेथिदाणे, मोहरी टाका ति तडतडल्यावर, क्रमाक्रमाने जिरे, चुटकिभर हिंग, कलोंजि, बडिशेप टाका. आता लसुण, मिर्च्या टाकून परता. आता टोमाटो टाकून परता. साखर मिठ घालून परता. आता झाकण लावून मंद जाळावर मऊ शिजवा. पाणी टाकायची गरज नाहि. मीठ व साखरेमुळे पाणी सुटतेच... त्यामुळे पाणि घालायची गरज भासत नाहि.
हि चटणी चपाती बरोबर मस्त लागते. फ्रिज मध्ये ४ दिवस टिकते खाउन उरली तर. हा हा.
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.