बीटचा हलवा

  • बीट १ किलो
  • साखर १/२ किलो
  • दुध १/२ लिटर
  • कोको पावडर १ चमचा
  • खवा १०० ग्रम
  • काजू
  • बदाम
  • साजुक तुप १ चमचा
२० मिनिटे
४ जण

प्रथम बीटाची साले काढून घेणे. बीट किसून घेणे. ते बीट तुपात परतणे. त्याच्यात दुध टाकणे. हे शिजल्यावर कोको पावडर, खवा, साखर टाकून ढवळणे. नंतर हे मिश्रण शिजल्यावर काजू बदामाचे तुकडे करून सर्व्ह करणे.

हा हलवा चोकलेटसारखा लागतो.

आई.आणखीन कोण?