बिना सुपारीची सुपारी

  • बडीशोप नेहमीच्या वापरातली १०० ग्रॅम
  • बाळंतशोप १०० ग्रॅम
  • ओवा ५० ग्रॅम
  • लवंग ५ ग्रॅम
  • वेलेदोडे ८ ते १०
  • ज्येष्ठमध १०० ग्रॅम
५ मिनिटे
१ चमचा

प्रथम बडीशोप, ओवा, बाळंतशोप कढईत भाजून घ्यावे(थोडे भाजून घ्यावे). नंतर सर्वे मिक्सरवर बारीक करुन घेणे व नंतर त्यात तयार असलेली ज्येष्ठमध पावडर त्यात मिसळणे.

लहान मुलांनी ही सुपारी खाल्ली तरी काही अपाय होत नाही. पोटासाठी उत्तम. प्रमुख घटक बडीशोप आहे.

माझी आजी