आईच्या दुधात स्टेमसेल्स

लोकप्रभामध्ये आलेला हा लेख.

जागतिक पातळीवरचं स्टेमसेलबाबतचं संशोधन आणि कोल्हापुरात..? काहीतरीच काय! जगभरात इतक्या संशोधन संस्था आहेत. तिथे उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत कोल्हापूरला काय आहे? - आणि तरीही जागतिक पातळीवरचं संशोधन कोल्हापुरात?
स्टेमसेलबद्दल कोल्हापुरात झालेल्या संशोधनाविषयी चर्चा निघाली की सर्वप्रथम असे आश्चर्योद्गार कानावर पडतात. थोडं आश्चर्य, थोडी साशंकता यांचं गमतीदार मिश्रण असतं प्रश्नांमध्ये. पण मग सांगितलं की, हे संशोधन आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालंय आणि माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्यांनी कोल्हापूरचे डॉ. सतीश पत्की यांची या संशोधनाबद्दल पाठ थोपटल्याने तर साशंकता कमी होते. साशंकतेची जागा उत्सुकता घेते.

पुढे वाचा :- दुवा क्र. १