व्ययक्तिक मार्गदर्शन

कोथरुड परिसरात राहणाऱ्या १ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निशा पाटील याचे क्लासेस चालू झाले आहेत(आनंदनगरात) तरी त्वरीत संपर्क करावा. फोन नंबर ९८५०४३८७११.

निशा पाटील या स्वतः इलेक्ट्रोनिक्स इंजिनियर आहेत.