फोडणीची चपाती

  • चपाती
  • हळद
  • मिठ
  • मसाला
  • तेल
  • मोहरी
१५ मिनिटे

तेल वाडग्यात टाका.
हळद, मिठ, मोहरी   टाका.
चपाती चे तुकडे करा.
मसाला चवी प्रमाने

(नोट  :  चपाती शिळी वापरा चव अजून वाढते).

१) तेल वाडग्यात टाका.
२) हळद, मिठ, मोहरी   टाका.
३) चपाती चे तुकडे करा.
४) मसाला चवी प्रमाने

(नोट  :  चपाती शिळी वापरा चव अजून वाढते).

आई