मित्रार्थ

मैत्रीदिनाशी मैत्री करा

मैत्रीशी मैत्र धरा

मित्रांच्या हृदयात घर करा

मैत्रीच्या शब्दार्थाला सर करा