लोकमत बाल विकास मंच, नाशिक
आयोजित
थर्ड बेल एंटरटेनमेंट
प्रस्तुत
पडद्यामागचे आम्ही
(गप्पा, गोष्टी, गाणी आणि बोलक्या बाहुल्यांची धमाल)
दिनांक - ८ ऑगस्ट २०१०, रविवार
वेळ - सायं ६ वा.
स्थळ - "दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक"
-संकल्पना - दिग्दर्शन -
स्वप्नील रास्ते
- कलाकार-
गायक मंगेश बोरगावकर
शब्दभ्रमकार सत्यजीत पाध्ये (बोलक्या बाहुल्यांसह)
-मुलाखतकार-
स्वप्नील रास्ते
कार्यक्रमासाठी संपर्क - स्वप्नील रास्ते (९८२२४२६२५४)
"थर्ड बेल एंटरटेनमेंट"
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स"