राखी पौर्णिमा

सण होतसे साजरा, बहिण भावाला राखी बांधता

अतूट नाते भावंडांचे, नात्यात या असे अस्मिता

चिंता नसे बहिणीला, भाऊ पाठीशी असता

आनंदाने करा साजरा, दिवस नारळी पौर्णिमा