परदेशी झाडे स्थानिक निसर्गाला तारक कि मारक (? )

झटपट वाढणाऱ्या परदेशी झाडे लावण्याचा कल तसा फारसा नवीन नसला तरी अति वाढतो आहे. या परदेशी झाडांमुळे स्थानिक निसर्गाला (Local Ecology) हानी पोहोचते, ती झाडे स्थानिक झाडांची वाढ रोखतात आणि स्थानिक पक्षी त्यावर आपली घरटी बांधत नाहीत असे जाणकार सांगतात.

याविषयी खालील लिंकसुद्धा पुरक माहीती देवू शकतात.

१) एकाच प्रकारच्या झाडांचा पुणे परिसरात बहर

२) आला पावसाळा..., चला करूया वृक्षारोपण!

आपले मत काय ?