पाऊस आणि मी

बाहेर धो धो पाऊस कोसळत आहे ..
ऑफिसच्या खिडकीमधून बाहेर बघताना
मला शाळेचे दिवस आठवताय.....
जिथे मी विचार करायचो ...
खुप खुप पाऊस पडून शाळेला सुट्टी भेटेल का?
आताही तोच विचार आहे मनात ...
फक्त आता शाळेऐवजी ऑफीसला सुट्टी भेटेल का असं वाटतयं.....!!!!