आली थंडी!

थंडी...

बाळाची बंडी

आजीची मांडी

मायेची उंडी

थंडी...

चोरून भेटायची कोंडी

माळ्यावरची पेंडी

आगपेटीची कांडी

थंडी!