ऋतू हा असा

ऋतू हा असा
मन हरखून गेले,
अविष्कार हा निर्सगाचा
त्रुणफुल वार्यासंगे डोले..

नटले हे इन्द्रधनुष्यं आभाळी
नटली सारी  धरती,
स्वछंदे तैरती राजहंस
पक्षी कलरवं करती...

ऊन पावसाचा खेळ सारा
नयनी स्वर्ग दिसावा,
आनंदाचे लेणे लेवुन
ऋतू नवा सजावा...