बकरी ईद
भूतदयेच्या नावाखाली आणली
भटके कुत्रे मारण्यावर बंदी,
पण...
‘धार्मिक सणांच्या’ पुलाखालून वाहतेय
निष्पाप जनावरांच्या रक्ताची नदी..
का ही विरोधाभासी ‘न्याय’ बुद्धी?
प्राणीमित्रही बसले मारून दडी
क्रूरतेची व्याख्या सांगेल का कुणी?
बसत नाहीत का त्यात ‘खायचे’ प्राणी?