हास्य व अश्रूं

काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं

प्रेमात एकत्र येतात

@सनिल पांगे